Solapur-413006 sachinbiotech999@gmail.com
Follow us:

WATER SOLUBLE COMPLEX FERTILIZER

...
Mahaspeed 19:19:19


फायदे : * समप्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश. * पिकांच्या सुरवातीची वाढ जोमदार होण्यासाठी उपयुक्त. पिकांच्या मुळांच्या फांद्यांच्या व फुलांचे संख्येमध्ये वाट करते क्लोरीन सोडियम युक्त  खत.
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : १ किलो आणि २५ किलो

...
MAHASPEED 13:00:45


फायदे : पिकांच्या प्रत्येक अवयवामध्ये अणूभाराचे संतुलन ठेवते व इतर अन्नद्रव्य शोषणासाठी मदत करते. रोग प्रतिकारशक्ती वाढवते नायट्रेट स्वरूपात नत्र बरोबरच पोटॅशियमचा विकास पुरवठा करते उत्पादनाचा दर्जा व साठवणूक क्षमता वाढवते.
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : १ किलो व २५ किलो

...
MAHASPEED 00:52:34


फायदे : * विद्राव्य स्फुरद ५२% व विद्राव्य पालाश ३४% * फुलधारणा व फळधारणा अवस्थेत वापरणे आवश्यक. त्यामुळे फुलोरा व फळधारणा वाढते व फुलगळ / फळगळ थांबते. दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादनासाठी. फॉस्फरस : ५२%, पोटॅशियम : ३४%
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : १ किलो आणि २५ किलो

...
MAHASPEED 12:61:00


फायदे : * विद्राव्य स्फुरद ६१% व १२% अमोनियम नायट्रोजन. * मुळांच्या वाढीसाठी सर्वोत्तम. फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये वापर करणे अत्यंत आवश्यक रोगप्रतिकारशक्ती वाढवते. नत्र : १२%, फॉस्फरस : ६१%
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : १ किलो आणि २५ किलो.

...
MAHASPEED 13:40:13


फायदे : * ड्रीपद्वारे देण्यासाठी व फवारणीसाठी योग्य * मुक्त वाहणारी क्रिस्टलाईन पावडर जी पाण्यामध्ये संपूर्णपणे विद्राव्य आहे. कमी नत्र परंतु ४०% विद्राव्य स्फुरद. सुरुवातीच्या काळात जोमदार मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त डाळिंब व द्राक्ष बागेसाठी अत्यंत उपयुक्त ग्रेड. १३%, फॉस्फरस: ४०%, पोटॅशियम
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : १ किलो आणि २५ किलो

...
Mahaspeed 00:00:50


फायदे : * विद्राव्य पालाश ५०% व विद्राव्य सल्फेट १७.५% * इतर महत्वाची अन्नद्रव्ये ग्रहण करण्यास मदत करते. फळांमध्ये शर्करा प्रमाण वाढवते व फळांचा आकार व दर्जा सुधारते सोडियम क्लोरीन व इतर हानिकारक घटक नसल्यामुळे फळाची गुणवत्ता आकार व रंग दर्जेदार होतो भाजीपाला फळबाग व तेलबिया पिकांसाठी अत्यंत उपयुक्त. पोटॅशियम : ५०%, सल्फर : १७.५%
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : १ किलो आणि २५ किलो

...
Mahaspeed calcium nitrate


फायदे : * ठिंबक द्वारे व फवारणीसाठी उपयुक्त. * इतर महत्वाचे अन्नद्रव्ये शोषून घेण्यास मदत करते. पर्यावरण पूरक असल्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते कॅल्शियम हा पेशीभित्तिकाचा भाग असल्यामुळे फूड क्रॅकिंग फळ तडकणे होत नाही व फांद्या तुटत नाही रोगप्रतिकार व साठवणूक क्षम दर्जेदार निर्यातीस योग्य असे उत्पादन मिळते. नत्र (अमोनिकल व नायट्रेट स्वरुपात) : १४.४% कॅल्शियम : १८.८%
प्रमाण :
पॅकिंग साइजेस : १ किलो आणि २५ किलो.