फायदे :
न्युट्रिफर्ट झिंक सल्फेट यामधील मुख्य घटक झिंक सल्फेट २१% असुन वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे प्रेरक पदार्थ तयार होण्यास झिंकची गरज असते.
प्रमाण :
बारामाही पिकांसाठी एकरी २० किलो व इतर पिकांसाठी १० किलो.
पॅकिंग साइजेस :
१० किलो
घटक :
Zinc as Zn - 21 %
Sulphate Sulphur as S - 10 %
फायदे :
न्युट्रिफर्ट फेरस सल्फेट मधील मुख्य घटक फेरस १९% असुन वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्य तयार करण्यास फेरस मदत करते. तसेच वनस्पतीमध्ये प्राणवायु वाहुन नेणारा घटक म्हणून फेरस हे अतिशय महत्वाची भूमिका बजावते.
प्रमाण :
बारामाही पिकांसाठी एकरी २० किलो व इतर पिकांसाठी १० किलो व फवारणीसाईी ५ मिली प्रती लिटर
पॅकिंग साइजेस :
१० किलो
घटक :
Ferrous as Fe - 19 %
Sulphate Sulphur as S - 10.5 %
फायदे :
मिक्स मायक्रोन्युट्रीयंट हे पिकांच्या वाढीस आवश्यक असलेले नत्र, स्फुरद, पालाश, सुक्ष्म अन्नद्रव्ये (Fe, Zn, Mn, Mo, Boron) पिकांना पुरवतात.
पिकांची वाढ जोमदार होऊन उत्पादन क्षमतेत वाढ होते.
पिकांमध्ये फळ धारणा होवून रंग, स्वाद, दर्जा व टिकवन क्षमता सुधारण्यास फायदा होतो.
प्रतिकुल हवामानात टिकून राहण्याची क्षमता वाढवते.
त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.
प्रमाण :
१० किलो प्रती एकर
पॅकिंग साइजेस :
१० किलो
घटक :
Ferrous as Fe - 2 %
Manganese as Mn - 1 %
Zinc as Zn - 5 %
Copper as Cu - 0.5 %
Boron as B - 1 %
फायदे :
न्युर्टीफर्ट मॅग्नेशियम सल्फेट यामधील मुख्य घटक मॅग्नेशियम सल्फेट ९.६% व सल्फर १२% हे आहे. मॅग्नेशियमच्या आभावामुळे सर्व दुष्पपरिणाम दूर होतात.
पानातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढवून फोटो सिनथेंसिंसचा वेग वाढतो.
पिके हिरवेगार होवून त्यांची जोमदार वाढ होते.
प्रमाण :
बारामाही पीकासाठी एकरी २० किलो व इतर पीकांसाठी २५ किलो व फवारणीसाठी ५ ग्रॅम प्रती लिटर
पॅकिंग साइजेस :
१ किलो व २५ किलो
घटक :
Magnesium as Mg - 9.5 %
Sulphate Sulphur as S - 12 %
फायदे :
फॉस्फोरिक ऍसिड 70% (H, PO) एक बहु- कार्यकारी एजंट आहे, ज्याचा उपयोग वनस्पतींचे पोषण, किसमायोजन आणि लिंबाच्या वर्षाव पासून सिंचन उपकरणे (विशेषतः ड्रिपर लाइन्स) साफ करण्यासाठी केला जातो. वनस्पतींमध्ये फॉस्फरिक ऍसिडचे फायदे - हे वनस्पतींसाठी फॉस्फरसचा समृद्ध स्रोत आहे.
प्रमाण :
३ ते ५ लिटर प्रति एकर / पिकांच्या आवश्यकता नुसार
पॅकिंग साइजेस :
5ltr., 7ltr., 27ltr.
घटक :
TOTAL PHOSPHOROUS AS P2O5 - 70 %
POLYPHOSPHATE AS P2O5 - 19 %
Specific Gravity ( Kg / L ) - 1.95 TO 2.0