फायदे :
बोर्डोमिक्स हे करप्या रोगावर एक प्रभावी औषध आहे. बोर्डोच्या वापरामुळे दावण्यासारख्या रोगाला अटकाव BORDOMIN होतो. बोर्डोमिक्समुळे पाने बळकट होतात. हानिकारक बुरशींचा नायनाट होतो. बोर्डोमिक्स हे पानांवर एक प्रकारचे सुरक्षाकवच निर्माण करते. बोर्डो (कॉपर २०%)
प्रमाण :
३ ते ४ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस :
५००मिली १०००मिली ५०००मिली
फायदे :
१) फंगी स्टार हे अंतरप्रवाही व स्पर्श जन्य बुरशीनाशक म्हणून काम करते.
२) फंगी स्टार भुरी रोगाचे ऊस्पोअर फुटण्यापुर्वी नष्ट करते.
३) फंगी स्टारमुळे अँथ्रकनोस, करपा, फळ सडणे, फळकुज नियंत्रणात येते.
४) फंगी स्टार पी.सी.ई. तंत्रज्ञानावर आधारित आहे.
५) फंगी स्टार पर्यावरणाच्या दृष्टीने हाणिकारक नाही.
प्रमाण :
१ ते १.२५ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस :
१००मिली २५०मिली ५००मिली
फायदे :
सल्फो भुरी व तांबेरा रोगाविरुध्द नैसर्गिक संरक्षण म्हणून काम करते.
सल्फोचा उपयोग कोळी नाशक म्हणून ही पिकांवर केला जातो.
सल्फर हे पिकांना आवश्यक दुय्यम अन्नद्रव्य आहे.
तेलवर्गीय पिकात सल्फरमुळे तेलाचे प्रमाण वाढते.
उत्पादन वाढीसाठी मदत होते. सल्फो सल्फर २०%
प्रमाण :
१.५ ते २ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस :
५००मिली १०००मिली ५०००मिली
फायदे :
१) व्ही फायटर हे विषाणूजन्य व जीवानूजन्य रोगांवरील एक प्रभावी जैविक औषध.
२) व्ही फायटरच्या वापरा ने व्हायरसचा समूळ नाश होतो.
३) व्हायरस होवू नये म्हणून फवारणी केल्यास नंतर होणाऱ्या त्रासा पासून आपली सुटका होते व पर्यायी उत्पन्नात घट होत नाही.
४) ८ दिवासाच्या अंतराने दोन फवारण्या घेतल्यास व्हायरसवर नियंत्रण मिळते.
५) पपई, कारले, दोडका, टोमॅटो अशा वेलवर्गीय पिकांवर हे वापरावे.
प्रमाण :
१.२५ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत पॅकींग साईझेस- १००, २५०, ५०० मिली
पॅकिंग साइजेस :
५००, १०००, ५००० मिली
फायदे :
टार्गेट हे थ्रीप्स, माईट्स, तुडतुडे, मावा इ. कीडींवर अतिशय परिणामकारक आहे. टार्गेट हे कीडीवर सी.एन.एस. RGE क्रियेवर हल्ला करुन कीड पुर्णपणे नियंत्रणात ठेवते. टार्गेट हे कीडीची प्रजनन क्षमता कमी करुन नवीन उत्पत्ती कमी करते.
टार्गेट पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक नाही.
प्रमाण :
१ मिली ते १.२५ मिली प्रति १ लीटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस :
१००, २५०, ५०० मिली मध्ये उपलब्ध
फायदे :
बायो किलर हे सर्व प्रकारच्या आळ्यांच्या संपूर्ण नायनाटासाठी बनवलेले प्रभावी जैविक किटकनाशक आहे. बायो किलरच्या फवारणीमुळे कोणत्याही प्रकारची फुलगळ होत नाही. पाने कुरतडणाऱ्या आळ्या, पाने गुंडाळणाऱ्या आळ्या, खोड व शेंगा पोखरणाऱ्या आळ्या, फुलकिडी इ. यांच्या प्रभावी नायनाटासाठी उपयुक्त.
प्रमाण :
१ ते १.२५ मिली प्रति १ लिटर पाण्यासोबत
पॅकिंग साइजेस :
१००, २५०, ५००, १००० मिली मध्ये उपलब्ध
फायदे :
रुद्राक्ष हे एक वनस्तीजन्य सामग्रीतुन काढलेले नैसर्गिक उत्पादन आहे.
रुद्राक्ष पिकात प्रतिबंधक यंत्राणा निर्माण करुन अळी व रस शोषक किटकांपासून पिकांचे रक्षण करते.
हे पिकांवर फवारले असता त्यांना संरक्षक कवच प्राप्त होऊन वर उल्लेखलेल्या किटकांपासुन त्यांचा बचाव होतो.
पर्यावरण विज्ञानांप्रमाणे पिकात असणाऱ्या परोपजीवी व परभक्षीकांना सुरक्षित आणि मानवी जीवनाला हे बिन विषारी | अधिक परिणामासाठी १० दिवसांनी पुन्हा पुन्हा फवारणे.
प्रमाण :
१.५ ते २ मिली प्रति लिटर फवारणी
पॅकिंग साइजेस :
२५० मिली ५०० मिली