फायदे :
* ड्रीपद्वारे देण्यासाठी व फवारणीसाठी योग्य मुक्त वाहणारी क्रिस्टलाईन पावडर जी पाण्यामध्ये संपूर्णपणे विद्राव्य आहे. विकास कॅल्शियम पुरवते जे पेशी भित्तिकांचा एक घटक आहे व वनस्पतीचे खोड सर आणि ताट ठेवण्यास मदत होते कॅल्शियम मुळांची वाढ व फळांची टिकवण क्षमता वाढवते आणि वनस्पती मधील विविध मेम्ब्रेन्शन वेडिंग रेग्युलेटर म्हणून काम करते. EDAT कॅल्शियम (Ca) १०%
प्रमाण :
१ ग्रॅम प्रति लिटर पाणी
पॅकिंग साइजेस :
२५० ग्राम, ५०० ग्राम
घटक :
Calcium as Ca in the Chelated Form Ca - EDTA - 10 %
फायदे :
* ड्रीपद्वारे देण्यासाठी व फवारणीसाठी योग्य * मुक्त वाहणारी पावडर जी पाण्यामध्ये संपूर्णपणे विद्राव्य आहे. विकास फेरस पुरवतेचे हरितद्रव्य निर्मितीमध्ये उत्प्रेरकाचे काम करते वनस्पतीमध्ये ऑक्सिजनचे वाहन करते व शोषणासाठी लागणाऱ्या काहींचा एक भाग आहे.
प्रमाण :
१ ग्रॅम प्रति लिटर पाणी
पॅकिंग साइजेस :
२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम.
घटक :
Ferrous as Fe in the Chelated Form Fe -EDTA - 12 %
फायदे :
न्युट्रिफर्ट मॅग्नेशियम सल्फेट यामधील मुख्य घटक 99 मॅग्नेशियम सल्फेट ९.६%, सल्फर १२% हे आहे. मॅग्नेशियमच्या अभावामुळे सर्व दुष्परिणाम दूर होतात पाण्यातील हरित द्रव्याचे प्रमाण वाढवून फोटोसिंथेसिसचा वेग वाढवतो पिके हिरवेगार होऊन त्यांची जोमदार वाढ होते.
प्रमाण :
१ ग्रॅम प्रति लिटर पाणी
पॅकिंग साइजेस :
२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम.
घटक :
Magnesium as Mg in the Chelated Form Mg-EDTA - 6 %
फायदे :
* ड्रीपद्वारे देण्यासाठी व फवारणीसाठी योग्य
* मुक्त वाहणारी पावडर जी पाण्यामध्ये संपूर्ण पणे विद्राव्य आहे. पिकास कॉपर पुरवते जे लीन संश्लेषांना मध्ये लागणाऱ्या काही एन्जैनचा सक्रिय करते वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण व शोषणाच्या क्रियांमध्ये कॉपरची महत्त्वाची भूमिका आहे कार्बोधक व प्रथिनांच्या क्रियांमध्ये सहाय्य करते.
प्रमाण :
१ ग्रॅम प्रति लिटर पाणी
पॅकिंग साइजेस :
२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम.
घटक :
Copper as Cu in the Chelated Form Cu-EDTA - 12 %
फायदे :
* ड्रीपद्वारे देण्यासाठी व फवारणीसाठी योग्य
* मुक्त वाहणारी पावडर जी पाण्यामध्ये संपूर्णपणे विद्राव्य आहे.विकास झिंक पुरवते जे वनस्पतीच्या काही प्रथिनांच्या काही सणले संश्लेषण क्रियांमध्ये काही एनसाईन सक्रिय करण्याचे काम करते चाय पचायेच्या क्रियांमध्ये मदत करते तसेच कारबोधक व हरितद्रव्य निर्माण मध्ये मदत करते स्टार्ट चे साखरे रूपांतर करण्यास मदत करते व ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असते. EDTA झिंक १२%
प्रमाण :
१ ग्रॅम प्रति लिटर पाणी
पॅकिंग साइजेस :
२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम.
घटक :
Zinc as Zn in the Chelated Form Zn-EDTA - 12 %
फायदे :
* ड्रीपद्वारे देण्यासाठी व फवारणीसाठी योग्य
* मुक्त वाहणारी पावडर जी पाण्यामध्ये संपूर्णपणे विद्राव्य आहे.
* पिकास मँगेनिज पुरवते जे वनस्पतीच्या विविध जैविक प्रणालीमध्ये जसे की प्रकाशसंस्लेषण, श्वसन, नत्राचे एकीकरण करण्यास मदत करते, वनस्पतीची परागकण उगवण क्षमता, परागनलिकेचीवाढ व रोगप्रतिकार या क्रियांमध्ये देखील मँगेनिजचा सहभाग असतो.
प्रमाण :
१ ग्रॅम प्रति लिटर
पॅकिंग साइजेस :
२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम.
घटक :
MANGANESE CONTENT ( EXPRESSED AS Mn ) IN THE FORM OF Mn-EDTA - 10 %