फायदे :
निमरत्न : हे एक ऑरगॅनिक म्यॅनुअर आहे. हे सेंद्रिय खत आहे. पिकांचे किडीपासून संरक्षण करते. तसेच रासायनिक खतांच्या वापरामध्ये बचत करते. जमिनीचा पोत सुधारतो.
पिकांना नैसर्गिक अन्नद्रव्य घटकांचा पुरवठा निमरत्नमुळे होतो.
परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते.
प्रमाण :
१०० ते २०० किलो ग्रॅम प्रति एकर
पॅकिंग साइजेस :
40Kg
घटक :
Neem Powder Base Organic Manure Fertiliser
फायदे :
निम ॲग्रो : हे एक ऑरगॅनिक म्यॅनुअर आहे. हे सेंद्रिय खत आहे. पिकांचे किडीपासून संरक्षण करते. तसेच रासायनिक खतांच्या वापरामध्ये बचत करते. जमिनीचा पोत सुधारतो.
पिकांना नैसर्गिक अन्नद्रव्य घटकांचा पुरवठा निमरत्नमुळे होतो.
परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते.
प्रमाण :
१०० ते २०० किलो ग्रॅम प्रति एकर
पॅकिंग साइजेस :
40 Kg
घटक :
Neem Powder base Organic Manure Fertiliser
फायदे :
सचिन प्रोम हे सेंद्रिय खत असुन सर्व प्रकारच्या पिकांसाठी डायमंडोनियम फॉस्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा पर्याय म्हणून वापरला जातो.
हे जमिनीत सेंद्रिय कार्बन वाढवते आणि जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता देखील वाढविते
प्रमाण :
१०० ते १५० किलो प्रति एकर
पॅकिंग साइजेस :
५० किलो मध्ये उपलब्ध
घटक :
Total Organic Carbon - 10 %
Total Nitrogen as N - 0.4 %
Total Phosphates as T P2O5 - 8 %
C:N - < 20 : 1
फायदे :
जमिनीची सुपीकता वाढवण्यासोबतच जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहतो. हे सेंद्रिय पोटॅश आणि इतर घटकांना गतिशीलता प्रदान करून उपलब्ध वाढवते रोपांची वाढ आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते यांच्या वापराने फळे फुले गळणे थांबते वनस्पतीसाठी आवश्यक प्रथिने एंजाइम हार्मोन्स आणि कर्बोदके तयार करतात. पीक परिपक्वता धान्य आकार आणि चमक वाढवते
प्रमाण :
१०० किलो प्रति एकर
पॅकिंग साइजेस :
50Kg. मध्ये उपलब्ध
घटक :
Water Soluble Potash as K2O - 14.5%
फायदे :
ग्रीन पॉवर हे एक अमिनो ऍसिड, ह्युमिक ऍसिड, प्रोटीन विटामीनचे मिश्रण असून यामुळे जमीन भुसभुसीत होते.
मुळांना शक्तीवर्धक बनविते.
पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते. फुल व फळगळ थांबविते.
सर्व प्रकारच्या पिकांवर फुल फळांच्या संख्येत वाढ करते.
झाडांची रोगप्रतिकारक शक्ती व झाडांची जोमदार वाढ होऊन उत्पन्नात भरपूर वाढ करते.
डाळींब, कापूस, तूर, चना, सोयाबीन, गहू, मका, संत्रा, मोसंबी, लिंबु, ऊस सर्व प्रकारच्या भाजीपाला व फळे इत्यादीसाठी उपयुक्त आहे.
प्रमाण :
१० किलो प्रती एकर
पॅकिंग साइजेस :
१० किलो
घटक :
Humic Acid - 10%, Amino Acid - 03%, Silicon - 03%, Bentonite Granules - Q.S.
फायदे :
सफल हे सचिन बायोटेक कंपनीचे ऊस व कांदा पिकांसाठी स्पेशल खत आहे.
सफल मध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असून ह्याच्यामुळे जमिनीत ह्यूमस चे प्रमाण वाढते.
सफल मुळे जमिनीचा सामू नियंत्रित राहून मुळांची वाढ चांगली होते.
सफल मुळे उसामध्ये चांगले फुटवे फुटतात, ऊस पोकळ राहण्याचे प्रमाण कमी होऊन वजनात चांगला भरून उसामधील साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
सफल मुळे कांदा पिकांना विविध अन्नद्याव्याचें पोषण मिळून कांद्यांची पात हिरवी राहते तसेच कांदा सडण्याचे प्रमाण कमी होऊन कांद्याचे वजन वाढून उत्पादनात वाढ होते.
प्रमाण :
५० ते १०० किलो प्रति एकर पिकांच्या अवस्थेनुसार.
पॅकिंग साइजेस :
५० किलो मध्ये उपलब्ध.
घटक :
Total Organic Carbon - 14 %
Total Nitrogen as N - 0.5 %
Total Phosphorous as P2O5 - 0.5 %
Total Potash as K2O - 0.5 %
C:N Ratio < 20