फायदे :
* संतुलीत प्रमाणात नत्र व अधिक प्रमाणात पालाश असणारे पाण्यात विरघळणारे खत.
* पिकांच्या प्राथमिक अवस्थेत तसेच पिकांच्या वाढीच्या काळात एक उपयुक्त खत.
* पिकांची मुळे अधिक कणखर बनवुन फुलगळीवर नियंत्रण मिळते.
प्रमाण :
१ ते २ ग्रॅम प्रति लिटर
पॅकिंग साइजेस :
२ किलो
घटक :
NITROGEN AS NH2-N - 17 %
PHOSPHOROUS AS P2O5 - 44 %
फायदे :
* जास्त स्फुरद व संतुलीत पालाश युक्त पाण्यात विरघळणारे खत
* फुलोरा अवस्थ तसेच फळांच्या वाढीच्या काळात याचा उपयोग फायदेशीर ठरतो.
* पिकांच्या मुळांना तसेच फुलांना सशक्त बनवते.
प्रमाण :
१ ते २ ग्रॅम प्रति लिटर /पिकांच्या आवश्यकता नुसार
पॅकिंग साइजेस :
२ किलो
घटक :
PHOSPHOROUS AS P2O5 - 44 %
POTASSIUM AS K2O - 29 %
फायदे :
* जास्त स्फुरद व संतुलीत पालाश युक्त पाण्यात विरघळणारे खत.
* फुलधारणा, फळांचा विकास व वाढ या अवस्थेत वापरण्याचे खत.
* जास्त स्फुरद असल्यामुळे मुळांना व खोडांना अतिरिक्त शक्ती प्राप्त होऊन फुले व फळे गळण्याचे प्रमाण कमी होते.
प्रमाण :
१ ते २ ग्रॅम प्रति लिटर
पॅकिंग साइजेस :
२५ किलो
घटक :
PHOSPHOROUS AS P2O5 - 60 %
POTASSIUM AS K2O - 20 %
फायदे :
अमोनियम सल्फेटच्या बाबतीत पाण्याच्या प्रवाहाद्वारे नायट्रोजनचे कोणतेही नुकसान होत नाही. यामध्ये २०.५% नायट्रोजन असते. अमोनियम सल्फेटच्या बाबतीत पाण्याच्या प्रवाहाद्वारे नायट्रोजनचे कोणतेही नुकसान होत नाही. हे सल्फरच्या उपस्थितीमुळे नायट्रोजनचा कार्यक्षमतेने वापर करण्यास मदत करते. हे खत इतर पिकांच्या वरच्या जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणेसाठी योग्य आहे. पीकांना लागणाऱ्या सल्फरची गरज लक्षात घेऊन त्यात २३% सल्फर टाकले आहे.
प्रमाण :
८० ते १०० किलो प्रति एकर / पिकांच्या आवश्यकता नुसार
पॅकिंग साइजेस :
40 Kg
घटक :
NITROGEN AS NH4N - 20.5 %
SULPHUR AS SO4-S - 23 %
फायदे :
* संतुलीत प्रमाणातील नत्र व पालाश तसेच थोडे अधिक स्फुरद असलेले पाण्यात विरघळणारे खत.
* पिकांच्या फुलोरा अवस्थेतील उपयुक्त खत.
* जास्त स्फुरद असल्यामुळे मुळांची वाढ सक्ष्म होऊन फळधारना चांगली होते.
प्रमाण :
१ ते २ ग्रॅम प्रति लिटर /पिकांच्या आवश्यकता नुसार
पॅकिंग साइजेस :
२ किलो
घटक :
NITROGEN AS N - 9 %
PHOSPHOROUS AS P2O5 - 27 %
POTASSIUM AS K2O - 18 %
फायदे :
* संतुलीत प्रमाणातल नत्र स्फुरद पालाशयुक्त पाण्यात विरघळणारे खत.
* फळांच्या विकास व फळवाढीच्या अवस्थेत एक उपयुक्त खत.
प्रमाण :
१ ते २ ग्रॅम प्रति लिटर /पिकांच्या आवश्यकता नुसार
पॅकिंग साइजेस :
२५ किलो
घटक :
NITROGEN AS N - 12 %
PHOSPHOROUS AS P2O5 - 11 %
POTASSIUM AS K2O - 18 %
फायदे :
* संतुलीत प्रमाणातील नत्र, स्फुरद, पालाशयुक्त पाण्यात विरघळणारे खत.
* पिकांच्या सुरवातीच्या काळात वापरले जाणारे खत. * मुळांना खोडांना व
पिकांना शक्ती प्रदान करुन पिकांची प्राथमिक अवस्थेतील वाढ योग्य पध्दतीने होते. * ह्याच्या वापरामुळे सक्षम फांद्या होऊन फुलोरा चांगला राहतो.
प्रमाण :
१ ते २ ग्रॅम प्रति लिटर /पिकांच्या आवश्यकता नुसार
पॅकिंग साइजेस :
२ किलो
घटक :
NITROGEN AS N - 20 %
PHOSPHOROUS AS P2O5 - 20 %
POTASSIUM AS K2O - 20 %